Sunday 22 March 2020

100+ { BEST } friendship status in marathi IN APRIL 2020

माझ्या मित्रांना येडच समजा, कारण येडेच इतिहास घडवतात.
बॉडी किती पण, नडायला मित्रच लागतात.
पोरींचा नाद आम्हाला नाही पण आमच्या मित्रांच मी काही सांगू शकत नाही…
 आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात #मित्र_कंपनी 
आता कुठे माझे मित्र सुधारायला लागले होते तो पर्यंत #कबीर_सिंग आला.. 

2 comments: